शिक्षणाचा हक्क.... सर्वांसाठी समान आमच्या संस्थेच्या विविध उपक्रमांद्वारे समाजाच्या विकासासाठी काम केले जात आहे. संस्थेतर्फे गरजूंच्या जीवनात मदतीचा हात देण्याचे काम केले जाते. मदतीचा हात देऊया... बदल घडवूया आमच्या संस्थेच्या विविध उपक्रमांद्वारे समाजाच्या विकासासाठी काम केले जात आहे. संस्थेतर्फे गरजूंच्या जीवनात मदतीचा हात देण्याचे काम केले जाते.

उल्हास परिसर प्रतिष्ठान मध्ये आपले स्वागत आहे !

ॲड. नकुल पाटील आदिवासी आश्रमशाळा

डॉ. कृष्णराव तोरसकर, कनिष्ठ महाविद्यालय

आमच्या संस्थेच्या विविध उपक्रमांद्वारे समाजाच्या विकासासाठी काम केले जात आहे. रक्तदान शिबिर, स्वच्छता मोहीम, बचत गट आणि रोजगार निर्मिती यांद्वारे सामाजिक आणि आर्थिक प्रगती साधली जात आहे. महिलांना सशक्त बनवण्यासाठी आणि व्यसनमुक्ती शिबिरांद्वारे जीवन बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे, तसेच अन्न दानाच्या माध्यमातून गरजूंच्या जीवनात मदतीचा हात देण्याचे काम सुरू आहे.

गुणवत्तापूर्ण शिक्षणातून उज्ज्वल भविष्यासाठी सक्षम वाटचाल

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण, संस्कार, कौशल्ये आणि गुणवत्तापूर्ण सुविधांचा सुंदर समन्वय येथे साधला जातो.

गुणवत्तापूर्ण शिक्षण

अनुभवी शिक्षकांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, विषयाचे सखोल ज्ञान आणि उज्ज्वल भविष्यासाठी भक्कम शैक्षणिक पाया मिळतो.

सर्वांगीण विकास

शैक्षणिक प्रगतीसोबत क्रीडा, कला, सांस्कृतिक उपक्रम आणि विविध कौशल्यांद्वारे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास घडविला जातो.

संस्कारक्षम वातावरण

शिस्त, संस्कार, सामाजिक जाणीव आणि नैतिक मूल्यांना प्राधान्य देत विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित, सकारात्मक आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण केले जाते.

आधुनिक सुविधा

विद्यार्थ्यांच्या अध्ययनाला प्रभावी बनविण्यासाठी आवश्यक शैक्षणिक साधने, सुविधा आणि उपयुक्त तंत्रज्ञानाचा योग्य पद्धतीने वापर केला जातो.
संस्थेचे संस्थापक

५० वर्षातील प्रमुख उपक्रम

  • वैद्यकीय केंद्र
  • कृष्ठरोग निर्मुलन अभियान
  • ५०० आदिवासी जोडप्यांचे सामूहिक विवाह
  • ४ पाळणाघरे
  • १९९४ ते आजतागायत १ ली ते १२ वी च्या (अंदाजे ४००)
    विद्यार्थ्यांसाठी काराव येथे निवासी आश्रम शाळा

आदिवासी आश्रमशाळा कारावच्या आमच्या पहिल्या मुख्याध्यापिका श्रीमती रेखा पवार यांचे राज्यस्तरिय आदर्श शिक्षक म्हणून गौरव झाल्याबद्दल उल्हास परिसर प्रतिष्ठानच्या वतीने हार्दिक अभिनंदन.

क्रीडा प्रोत्साहन आणि विविध सांस्कृतिक उपक्रमांसोबतच करिअर मार्गदर्शन

विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, संघभावना आणि आत्मविश्वास वाढविण्यासाठी विविध क्रीडा उपक्रमांना नियमितपणे प्रोत्साहन दिले जाते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम, पारंपरिक कला आणि विविध सर्जनशील उपक्रमांचे आयोजन केले जाते.

नुकताच झालेले कार्यक्रम

Archives

Categories

We understand the importance of approaching each work integrally and believe in the power of simple.

We understand the importance of approaching each work integrally and believe in the power of simple.

Melbourne, Australia
(Sat - Thursday)
(10am - 05 pm)